

Game Changers Lions Crowned World Padel League Champions
Sakal
अॅकसेल वर्ल्ड पॅडल लीगच्या सीझन 4 ची सांगता होत असताना अंतिम दिवशी काही रोमांचक सामने पाहायला मिळाला. गेम चेंजर्स लायन्सने अंतिम सामन्यात ऑसी मॅव्हरिक जॅग्वार्सचा 19-10 असा पराभव करत मोसमाचा विजेता होण्याचा मान मिळवला आणि आपले पहिले वर्ल्ड पॅडल लीग विजेतेपद पटकावले.
यापूर्वी दिवसभरात लायन्सने वेदांता लेपर्ड्सचा 16-13 असा पराभव केला, तर जॅग्वार्सने उपांत्य फेरीत व्हीबी रिअॅल्टी चिताजवर 15-11 असा विजय मिळवला.