

dilip gavit
esakal
Nashik news gold medalist wait: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नाशिकच्या दिलीप गावित यांना राज ठाकरे यांनी भेटीसाठी बोलावून घेतले होते. मात्र त्यांना तब्बल अडीच तास ताटकळत ठेवल्याचा प्रकार घडला आहे. गावित यांच्यासोबत त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे हेदेखील होते. शेवटी ही भेट होऊ शकली नाही.