थप्पड प्रकरणातून हरभजन सिंगने कमावले कोट्यवधी रुपये, श्रीसंतचा मोठा दावा

Harbhajan Singh Sreesanth Slap Controversy : काही दिवसांपूर्वी ललित मोदी यांनीही या थप्पड प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं.
Harbhajan Singh Sreesanth Slap Controversy

Harbhajan Singh Sreesanth Slap Controversy

esakal

Updated on

हरभजन सिंह आणि एस. श्रीसंत यांच्यातील ‘थप्पड प्रकरण’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. श्रीसंतने नुकताच दावा केला आहे की या घटनेतून हरभजनने जवळपास एक कोटी रुपये कमावले. त्यामुळे हा वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वी ललित मोदी यांनीही या थप्पड प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com