Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

Hikaru Nakamura’s Contavercial Celebration: अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने 'चेकमेट' स्पर्धेत डी गुकेशवर विजय मिळवून वादग्रस्त सेलिब्रेशन केले. नाकामुराने गुकेशचा 'किंग' प्रेक्षकांमध्ये भिरकवला.
Hikaru Nakamura’s Contavercial Celebration

Hikaru Nakamura’s Contavercial Celebration

Sakal

Updated on
Summary
  • अर्लिंग्टनमध्ये झालेल्या 'चेकमेट' बुद्धिबळ स्पर्धेत अमेरिकेने भारतावर ५-० असा विजय मिळवला.

  • हिकारू नाकामुराने डी गुकेशवर विजय मिळवल्यानंतर केलेले सेलिब्रेशन वादग्रस्त ठरले.

  • नाकामुराने विजयानंतर गुकेशचा किंग प्रेक्षकांमध्ये भिरकावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com