क्रिकेटविश्व हादरलं! वर्ल्ड कप खेळलेल्या देशावर ICC ची मोठी कारवाई, सदस्यत्व निलंबित केलं

ICC Suspends Canada Cricket: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने क्रिकेट कॅनडाचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. क्रिकेट कॅनडाने सदस्यत्वाच्या अटींचे गंभीर उल्लंघन केल्याचे कारण देत आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.
ICC Suspends Canada Cricket

ICC Suspends Canada Cricket

ESakal

Updated on

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कॅनेडियन क्रिकेट बोर्डाला तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. कॅनडा क्रिकेट आपल्या सदस्यत्वाच्या जबाबदाऱ्यांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप आहे. हा निर्णय ३१ मे रोजी अहमदाबाद येथे झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला. आयसीसीने एक निवेदन जारी करून सांगितले आहे की, कॅनेडियन बोर्डाला निलंबित करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com