IND A vs SL A Live: वैभव सूर्यवंशीचं वादळ आज पुन्हा घोंगावणार; जाणून घ्या सामना कधी, कुठे Live पाहता येणार

IND A vs SL A: रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये आज इंडिया ए आणि श्रीलंका ए आमनेसामने येणार आहेत. जाणून घ्या सामना कधी, कुठे Live पाहता येणार.
IND A vs SL A Live

IND A vs SL A Live

ESakal

Updated on: 

दोहा : भारत अ संघातील युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या झंझावातात मंगळवारी संयुक्त अरब अमिराती संघाचा पालापाचोळा झाला. त्याने अवघ्या ५३ चेंडूंचा सामना करताना २०४ धावांची विक्रमी खेळी साकारली. आता भारत अ संघ उद्या रायझिंग स्टार्स आशियाई करंडकाच्या उपांत्य फेरीमध्ये श्रीलंका अ संघाचा सामना करणार आहे. याप्रसंगी वैभव वैभव सूर्यवंशी सूर्यवंशीच्या वादळी खेळीची उत्सुकता पुन्हा शिगेला पोहोचली आहे. याचसोबत भारत अ संघ सांघिक कामगिरीत यश मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.

Loading content, please wait...