IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...
IND vs ENG 1st T20I: England Playing XI Announced : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामनमांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना उद्या खेळवला जाणार आहे. त्यासाठी इंग्लंडने त्यांच्या अंतिम अकरा खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला १ जुलैपासून सुरुवात होत असून, पहिला सामना डरहॅममधील चेस्टर-ले-स्ट्रीट येथे रंगणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडने आपली अंतिम अकरा जाहीर केली आहे.