

IND vs NZ 3rd T20
ESakal
सुनंदन लेले
वेलिंग्टन : न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन शहराला वाऱ्यांचे शहर म्हणून संबोधले जाते. सोसाट्याचा वारा सतत वाहत असतो. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना आज याच शहरात होत आहे. भारताने २-० आघाडी घेतलेली असल्यामुळे विजयाचे वारे भारतीय संघाच्या दिशेनेच वाहण्याची अधिक संधी आहे.