IND vs NZ: टीममधून बाहेर ते स्टार परफॉर्मर... रोहित शर्माचा 'तो' गुरुमंत्र टर्निंग पॉईंट ठरला; संजू सॅमसनची चमकदार कमबॅक स्टोरी

Sanju Samson Viral Video: संजू सॅमसन एका टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. आतापर्यंत हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता.
Rohit Sharma mantra for Sanju Samson

Rohit Sharma mantra for Sanju Samson

ESakal

Updated on

संजू सॅमसनने २०२६ च्या टी-२० विश्वचषकात अर्धशतकांची हॅटट्रिक केली आहे. त्याने व्हर्च्युअल क्वार्टरफायनलमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आणि सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध अर्धशतके झळकावली आहेत. आता संजू सॅमसनने अंतिम सामन्यातही अर्धशतक झळकावले आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडला हरवल्यानंतर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. या विजयाचा सर्वात मोठा हिरो म्हणून संजू सॅमसन उदयास आला. पण या यशामागे माजी कर्णधार रोहित शर्माचा जादुई उत्साह होता. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com