

BCCI Reveals Squads for England, Ireland and Asian Games
Esakal
मुंबई: भारतीय टी-२० संघाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा प्रत्यक्षात आल्या. टी-२० विश्वकरंडक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव आता संघातही स्थान टिकवू शकला नाही. त्याच्या ठिकाणी श्रेयस अय्यरची निवड झाली आणि तो थेट कर्णधारही झाला. त्याचबरोबर १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीसाठी आता भारताच्या मुख्य संघाचे दरवाजे उघडले.