India vs England : इंग्लडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवाला स्वैर गोलंदाजी कारणीभूत, प्रसिध कृष्णाची कबुली

Prasidh Krishna : या पहिल्या कसोटीत प्रसिध कृष्णाने दोन्ही डावांत मिळून २०० पेक्षा अधिक धावा दिल्या, इंग्लंडने हा सामना पाचा विकेटने जिंकला. अखेरच्या डावात ३७० धावांचे संरक्षण भारतीयांना करता आले नाही.
Prasidh Krishna Accepts Blame for Test Loss
Prasidh Krishna Accepts Blame for Test Loss esakal
Updated on

Prasidh Krishna admits his poor bowling led to India’s loss against England in the first Test at Leeds : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत झालेल्या दारुण पराभवास आपली सुमार आणि स्वैर गोलंदाजी कारणीभूत ठरली आणि त्याची पूर्ण जबाबदारों आपण स्वीकारत आहोत, अशी कबुलो भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने दिली. या पहिल्या कसोटीत प्रसिध कृष्णाने दोन्ही डावांत मिळून २०० पेक्षा अधिक धावा दिल्या, इंग्लंडने हा सामना पाचा विकेटने जिंकला. अखेरच्या डावात ३७० धावांचे संरक्षण भारतीयांना करता आले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com