Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

India into Women's Junior Asia Cup 2026 Semi-Finals: महिला ज्युनियन आशिया कप २०२६ स्पर्धेत उपांत्य फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. तब्बल १९ गोल करत भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.
India vs Pakistan | Women's Junior Asia Cup 2026

India vs Pakistan | Women's Junior Asia Cup 2026

Sakal

Updated on

India vs Pakistan Hockey: चीनमध्ये सध्या महिला ज्युनियन आशिया कप २०२६ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत पहिला उपांत्यपूर्व फेरीतचा सामना भारत आणि पाकिस्तान संघांत गुरुवारी पार पडला, ज्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. भारतीय युवा महिला संघाने पाकिस्तानला तब्बल १९-० अशा गोलफरकाने पराभूत केल आणि उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

India vs Pakistan | Women's Junior Asia Cup 2026
Hockey: भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाचा मलेशियावर दणदणीत विजय; आशियाई करंडक : एलिट गटात ११-१ने मात; पुरुष संघाची जपानविरुद्ध ३-३ बरोबरी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com