भारतीय कुस्तीत क्रांती! आता गल्लीतील प्रशिक्षक होणार 'इंटरनॅशनल'; पाहा काय आहे ऐतिहासिक निर्णय

International Wrestling: भारतातील शालेय कुस्ती क्षेत्रासाठी ऐतिहासिक उपक्रम! SGFI आणि यूडब्ल्यूडब्ल्यूच्या सहकार्याने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्तर-१ कुस्ती प्रशिक्षक शिक्षण आयोजित. ग्रामीण प्रशिक्षकांना जागतिक स्तरावर मार्गदर्शन.
International Wrestling

International Wrestling

esakal 

Updated on: 

अहिल्यानगर : भारतीय शालेय क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाचा आणि इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा क्षण जवळ आला आहे. देशातील हजारो युवा खेळाडूंना घडवणाऱ्या प्रशिक्षकांना आता थेट आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आणि मार्गदर्शन मिळणार असून, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसजीएफआय) पुढाकारातून भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती प्रशिक्षक शिक्षणस्तर-१ कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com