Indian Shooters: महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेवर मदार; विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेसाठी भारतीय संघ कैरोत दाखल; सरबजोतकडूनही आशा

India Shooting World Cup 2026, Swapnil Kusale Leads 24-Member Team: या स्पर्धेत ऑलिंपिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे आणि सरबजोत सिंग यांच्यासह २४ सदस्यीय भारतीय नेमबाजी संघ सहभागी होणार आहे.
Swapnil Kusale and Sarabjot Singh Lead India's 24-Member Team at the Cairo Shooting World Cup

Swapnil Kusale and Sarabjot Singh Lead India's 24-Member Team at the Cairo Shooting World Cup

esakal

Updated on: 

कैरो,:ऑलिंपिक कांस्यपदक विजेते स्वप्नील कुसाळेसह सरबजोत सिंग यांच्या कामगिरीवर भारताची मदार असेल. त्यांच्या नेतृत्वाखालील २४ सदस्यीय भारतीय नेमबाजी संघ येथे होणाऱ्या रायफल-पिस्तूल विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com