

Team India U19 South Africa Series
ESakal
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२६ च्या ICC पुरुष अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी मंडळाने १९ वर्षांखालील संघाचीही घोषणा केली आहे. ज्याचे नेतृत्व वैभव सूर्यवंशी करेल. आयुष म्हात्रे दुखापतीमुळे या मालिकेसाठी अनुपलब्ध असल्याने तो या मेगा इव्हेंटसाठी कर्णधार असेल.