

Hockey World Cup
esakal
वाव्रे (बेल्जियम) : कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या अखेरच्या क्षणी केलेल्या पेनल्टी-कॉर्नरवरील गोलमुळे सामना शूटआउटमध्ये गेला; मात्र सहयजमान बेल्जियमकडून भारताचा ३-४ असा पराभव झाला आणि भारताला विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत आठव्या स्थानावर समाधान मानण्याची वेळ आली.