India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

इंग्लडने २० षटकांत १ बाद २५७ धावांचा मोठा डोंगर उभा केला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध इंग्लंडची ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
India vs England 5th T20

India vs England 5th T20

esakal

Updated on

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना सध्या सुरू आहे. मात्र, या सामन्यातही भारतीय संघाची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण निराशाजनक ठरले आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. इंग्लडने २० षटकांत १ बाद २५७ धावांचा मोठा डोंगर उभा केला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध इंग्लंडची ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com