India vs England ODI : इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर, कारण काय?

Harshit Rana injury : हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला विश्रांती घ्यावी लागणार असून, त्याच्यावर आता बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये उपचार करण्यात येणार आहे.
India vs England ODI, Harshit Rana injury,

India vs England ODI, Harshit Rana injury,

esakal

Updated on

इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १४ जुलैपासून सुरु होणार आहे. त्यापू्र्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला विश्रांती घ्यावी लागणार असून, त्याच्यावर आता बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये उपचार करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com