Shubman Gill likely to become India's new Test captain as selectors meet today : भारताच्या कसोटी क्रिकेटमधील संक्रमणाची सुरुवात आजपासून सुरू होण्याची शक्यता आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर नव्या संघासह नवा कर्णधारही आज जाहीर केला जाणार आहे.