India vs Pakistan Asia Cup 2025 Playing XI
esakal
India vs Pakistan Asia Cup 2025 Playing XI : आशिया चषकात आज भारत पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांनी त्यांच्या पहिला सामना जिंकत विजयी सुरवात केली आहे. अशावेळी आजचा सामना जिंकत सुपर ४ मधील प्रवेश जवळपास निश्चित करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे. अशातच दोन्ही संघाची प्लेईंग ११ कशी असेल? कुणाला संधी मिळेल? याची चर्चाही क्रिकेट वर्तुळात सुरु आहे.