पाकड्याचं थोबाड फोडलं! भारतीय बॉक्सरने सामन्यापूर्वीच पाकिस्तानी खेळाडूच्या कानाखाली जाळ काढला Video Viral

Indian Boxer Slaps Pakistani Opponent भारत आणि पाकिस्तान यांच्यात बॉक्सिंगचा सामना दुबईत होणार आहे. मात्र या सामन्याच्या आधी भारतीय बॉक्सरने पाकिस्तानी बॉक्सरच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे.
Indian Boxer Slaps Pakistani viral video

Indian Boxer Slaps Pakistani Opponent

Esakal

Updated on: 

Indian and Pakistani Boxer viral video: बॉक्सिंगमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. मात्र या सामन्याआधी दुबईत राडा झाला आहे. भारतीय बॉक्सर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या मनीष शर्माने पाकिस्तानी प्रतिस्पर्धी रहीम परदेसी याला स्टेजवरच कानशिलात मारली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बॉक्सिंग सामन्याआधी घडलेल्या या प्रकाराची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Loading content, please wait...