Hockey World Cup: दोनदा आघाडी, पण तरी अखेर चीनविरुद्ध भारताची बरोबरी! पहिल्याच सामन्यात रंगला थरार

India vs China Draw Thriller: हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय महिला संघाच्या मोहिमेला रविवारी सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात चीनविरुद्ध बरोबरीवर भारतीय संघाला समाधान मानावे लागले.
Women's Hockey World Cup 2026, India vs China

Women's Hockey World Cup 2026, India vs China

Sakal

Updated on

Women's Hockey World Cup 2026, India vs China: महिला आणि पुरुष हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला सुरुवात झाली असून भारतीय महिला संघाचा पहिला सामना रविवारी (१६ ऑगस्ट) चीनविरुद्ध झाला. अ‍ॅमस्टेलवीन येथे झालेल्या या सामन्यात बरोबरी झाली. भारताने आघाडी घेतली होती. मात्र नंतर चीनने चांगले पुनरागमन करत २-२ अशी बरोबरी साधण्यात यश मिळवले.

Women's Hockey World Cup 2026, India vs China
Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com