Shikhar Dhawan's Retirement: शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती, पाहा पोस्ट

Shikhar Dhawan Retirement: टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. याची घोषणा त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. टीम इंडियाच्या सर्वात धोकादायक सलामीवीरांपैकी एक शिखर धवन बराच काळ संघाबाहेर होता. व्हिडिओ शेअर करत शिखर धवनने निवृत्ती जाहीर केली आहे.
Shikhar Dhawan
Shikhar DhawanESakal
Updated on

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेट विश्वातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय खेळाडू शिखर धवनने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com