BCCI announces Indian women’s squad for 2025 Tri-Nation ODI series against Sri Lanka and South Africa : भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्व १५ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे.