Thomas Cup : थॉमस करंडकासाठी भारताचा ताकदवर संघ ; उबेर बॅडमिंटन करंडकातून पी. व्ही. सिंधूची माघार,नवोदितांना संधी

थॉमस आणि उबेर करंडकासाठी भारताचे संघ जाहीर करण्यात आले. थॉमस करंडकात गतविजेते असल्यामुळे सर्व प्रमुख खेळाडूंची निवड करण्यात आली; तर महिलांसाठी होत असलेल्या उबेर करंडकातून पी. व्ही. सिंधूसह प्रमुख महिला खेळाडूंनी माघार घेतली आहे.
Thomas Cup
Thomas Cupsakal

नवी दिल्ली : थॉमस आणि उबेर करंडकासाठी भारताचे संघ जाहीर करण्यात आले. थॉमस करंडकात गतविजेते असल्यामुळे सर्व प्रमुख खेळाडूंची निवड करण्यात आली; तर महिलांसाठी होत असलेल्या उबेर करंडकातून पी. व्ही. सिंधूसह प्रमुख महिला खेळाडूंनी माघार घेतली आहे.

ही स्पर्धा चेंगदू (चीन) येथे २७ एप्रिल ते ५ मे या कालावधीत होणार आहे. पुरुषांसाठी होत असलेल्या थॉमस करंडकात १० खेळाडूंच्या संघात एच.एस. प्रणोय, लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.

Thomas Cup
IPL 2024 Angkrish : अभिषेक यांना खेळी अर्पण ,अंगक्रिश ; कोलकता संघातील गुरू-शिष्याचे मुंबई कनेक्शन

थॉमस कप : (एकेरी) :एचएस प्रणोय, लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, प्रियांशू राजवत, किरण जॉर्ज. (दुहेरी) : सात्विकसाईराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी, एमआर अर्जुन, ध्रुव कपिला आणि साई प्रतीक. उबेर कप : (एकेरी) : अनमोल खरब, तन्वी शर्मा, अस्मिता छलिहा, इशारानी बारुह. (दुहेरी) :श्रुती मिश्रा, प्रिया कोनजेंगबम, सिमरन सिंघी आणि रितिका ठाकर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com