IPL 2026 Auction Big Update
esakal
आयपीएल २०२६ साठी लवकरच लिलाव होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयकडून सर्व आयपीएल संघांना खेळाडूंची यादी देण्यात आली आहे. या संघाला आता ५ डिसेंबरपर्यंत शॉर्ट लिस्ट केलेल्या खेलाडूंची यादी सादर करावी लागणार आहे. ही यादी एकूण १३५५ खेळाडूंची असून यात २ कोटी बेस प्राईज असलेल्या ४५ खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात फक्त २ भारतीय खेळाडू आहेत.