Why CSK Traded Jadeja & Sam Curran for Sanju Samson
esakal
गेल्या काही दिवसांपासून रविंद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांच्यातील ट्रेडडीलची जोरदार चर्चा सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. सीएसकेने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. त्यानुसार रविद्र जडेजा आणि सॅम करण आता राजस्थानकडे जाणार आहेत. तर त्याबदल्यात संजू सॅमसन चेन्नईकडे येणार आहे. आगामी आयपीएल हंगामापूर्वीची ही सर्वात मोठी डील मानली जाते आहे.