CSK Wanted Sanju Samson
esakal
आयपीएल २०२६ साठी लवकरच लिलाव होणार असल्याने संजू सॅमसन-रविंद्र जडेजा डीलच्या चर्चांनी जोर धरला होता. ही डील जवळपास पक्की मानली जात होती. मात्र, अचानक ही चर्चा थंडावली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. रिपोर्टनुसार, एका खेळाडूमुळे ही चर्चा पुढे जात नसल्याचं सांगितलं जातं आहे. तो खेळाडू दुसरा कुणी नसून सॅम करण आहे.