IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...

Punjab Kings beat Gujarat Titans : पंजाबच्या या विजयात कूपर कोनोलीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ४४ चेंडूत नाबाद ७२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
IPL 2026

Punjab Kings beat Gujarat Titans

esakal

Updated on

IPL 2026: आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने १६२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पंजाबने ७ गडी गमावत शेवटच्या षटकात विजय मिळवला. पंजाबच्या या विजयात कूपर कोनोलीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ४४ चेंडूत नाबाद ७२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या कामगिरीनंतर त्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com