IPL 2026 Trades
esakal
गेल्या काही दिवसांपासून आयपीएल २०२६ साठी खेळाडूंच्या ट्रेडबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण बीसीसीआयने ट्रेड झालेल्या खेळाडूंची यादी अखेर जाहीर केली आहे. यानुसार, आगामी हंगामात केवळ जडेजा आणि सॅमसनच नाही, तर अर्जुन तेंडुलकर आणि शमीही यांच्या संघातही बदल झाला आहे.