Rohit Sharma to Captain Mumbai Indians Again
esakal
मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पाच वेळा संघाला विजेतेपद मिळवून देणारा रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता आहे. IPL 2027 च्या हंगामासाठी फ्रँचायझीचं व्यवस्थापन रोहितच्या नावाला पसंती देत असल्याचं वृत्त आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. रोहितचं नाव चर्चेत आल्याने सध्याचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या भवितव्याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.