IPL: चेन्नई-मुंबईच्या खेळाडूंना सर्वाधिक पसंती, पण विराटला मात्र जागाच नाही; गिलख्रिस्टने निवडली बेस्ट Playing-XI

Adam Gilchrist's All-Time Best IPL XI: ऍडम गिलख्रिस्टने सर्वोत्तम IPL प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. त्याने या संघात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक खेळाडूंना पसंती दिली, मात्र विराटला स्थान दिलेलं नाही.
IPL 2025
IPL 2025Sakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला साधारण आठवड्याभराच्या स्थगितीनंतर १७ मे रोजी सुरूवात झाली आहे. भारत-पाकिस्तान युद्धजनक परिस्थितीमुळे ९ मे रोजी आयपीएल स्थगित करण्यात आले होते.

त्यानंतर १७ मे पासून पुन्हा स्पर्धेला सुरुवात झाली. याचदरम्यान ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू ऍडम गिलख्रिस्टने आयपीएलमधील सर्वोकालिन सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.

IPL 2025
IPL 2025 : भारत-पाकिस्तान तणावामुळे स्थगित झालेलं आयपीएल पुन्हा सुरु, कसं असेल उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक? जाणून घ्या...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com