Video Viral: 'मला आरसीबीवर हसायला येत' CSK vs RCB सामन्यापूर्वी अंबाती रायुडूने उडवली खिल्ली

CSK vs RCB IPL 2025: आज चेपॉक मैदानावर चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू सामना रंगणार आहे. सामन्यापूर्वी अंबाती रायुडूचा आरसीबीची खिल्ली उडवतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Ambati rayudu laughs on RCB
Ambati rayudu laughs on RCBesakal
Updated on

Ambati rayudu laughs on RCB : आज एमए चिदंबरम मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. एमएस धोनी आणि विराट कोहली आज आमने सामने येणार असल्याने प्रेक्षकांसाठी मेजवाणी असणार आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेला विजयी सुरूवात केली असून मागील आठवडाभरापासून सामन्याची चर्चा रंगली आहे. पण अशात चेन्नईचा माजी खेळाडू आणि सध्याचा समालोचक अंबाती रायुडूने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाची खिल्ली उडवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com