

Aryaman Birla
sakal
मुंबई : बहुचर्चित आयपीएल काही दिवसांवर आलेली असताना मंगळवारी मोठी घडामोड घडली. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स संघाची मालकी आदित्य बिर्ला समूहाने विकत घेतली. सर्वाधिक १६ हजार ७०६ कोटी रुपयांचा करार झाला आणि आर्यमन बिर्ला हे नाव चर्चेत आले.