IPL 2025: आयपीएल 'रिस्टार्ट' होतेय, पण ९ संघांमध्ये झालाय बदल; जाणून घ्या कोण आलं? कोण रिप्लेस झालं?

IPL 2025 resumes with big changes across 9 teams ब्रेकनंतर पुन्हा सुरू झालेल्या या आयपीएलमध्ये काही परदेशी खेळाडूंनी माघार घेतली आहे, तर काही दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. काही स्टार खेळाडू संघात परतले आहेत, ज्यामुळे टीम्सची ताकद वाढली आहे.
IPL 2025 restarts post-break
IPL 2025 restarts post-breakesakal
Updated on

Which players are missing from IPL 2025 second phase? इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ला भारत-पाकिस्तान यांच्यातल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे काही काळासाठी ब्रेक लागला होता. एका आठवड्यासाठी स्थगित झालेली आयपीएल उद्यापासून पुन्हा सुरू होत आहे. पण, तणावाच्या परिस्थितीमुळे अन् आंतरराष्ट्रीय वेळापत्रकासोबत होणाऱ्या क्लॅशमुळे परदेशी खेळाडू येण्यास नकार देत आहेत. काहींनी माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ९ संघांमध्ये बदल पाहायला मिळत आहेत. उर्वरित सामन्यांसाठी फ्रँचायझींना तात्पुरत्या बदली खेळाडूची मुभा दिली गेली आहे. ( IPL 2025 New Rule )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com