India Pakistan Tension: आयपीएल २०२५ रद्द होण्याची शक्यता, BCCI ने तातडीने बोलावली बैठक

BCCI emergency meeting IPL: भारत पाकिस्तान मध्ये तणाव वाढल्यानंतर बीसीसीआयने तातडीची बैठक बोलावली आहे.
IPL 2025
IPL 2025 likely to be cancelled, BCCI calls urgent meetingeSakal
Updated on

IWill IPL 2025 be suspended amid India-Pak tensions?: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. याचा थेट परिणाम आता आयपीएलवर होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने यासंदर्भात तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आयपीएल रद्द करण्याचा तसेच विदेशी खेळाडूंना परत पाठवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com