
नवी दिल्ली : प्रत्येकी सहा विजय आणि समान १२ गुण अशी भक्कम कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात आज आयपीएलमधील वर्चस्व सिद्ध करणारी लढाई होणार आहे. दोन्ही संघ चांगलेच फॉर्मात असल्यामुळे काँटे की टक्कर अनुभवायला मिळू शकेल.