

Vinesh Phogat
esakal
नवी दिल्ली : नवी दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय कुस्ती संघटनेला खडे बोल सुनावले. विनेश फोगाट हिला देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळण्यास अपात्र ठरवणाच्या भारतीय कुस्ती संघटनेच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करताना एखाद्या खेळाडूविरुद्ध सूडबुद्धीने वागू नये, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.