CSK: चेन्नई सुपर किंग्स IPL 2026 च्या प्ले ऑफमध्ये का नाही पोहोचली? दिग्गज खेळाडूने सांगितली ४ मोठ कारणं

CSK IPL 2026 PLAYOFF EXIT 4 REASONS: चेन्नई सुपर किंग्स IPL 2026 मध्ये प्लेऑफमध्ये का पोहोचू शकली नाही यामागील 4 मोठी कारणे समोर आली आहेत. दुखापती, खराब फॉर्म, चुकीची रणनीती आणि मिडल ऑर्डर अपयशामुळे CSK ला मोठा धक्का बसला.
CSK IPL 2026 PLAYOFF EXIT 4 REASONS

CSK IPL 2026 PLAYOFF EXIT 4 REASONS

esakal

Updated on

CSK IPL 2026 PLAYOFF EXIT 4 REASONS: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चे काही दिवस बाकी राहिले आहेत आणि आता प्लेऑफची रंगत आणखीच वाढली आहे. हा हंगाम अनेक संघांसाठी चांगला ठरला असला तरी ५ वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर(CSK) किंग्ससाठी मात्र हा हंगाम निराशाजनक ठरला.

गुरुवारी झालेल्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या(GT) सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यासोबतच संघ प्लेऑफच्या शर्यतीतूनही बाहेर पडला. चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये का पोहोचू शकला नाही, याची ४ मोठी कारणे आता समोर आली आहेत. भारताचा माजी खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने आपल्या व्हिडिओमध्ये चेन्नईच्या अपयशाची ४ प्रमुख कारणे सांगितली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com