IPL 2025 : ऋतुराज गायकवाडची रिप्लेसमेंट कोण? CSK समोर तीन तगडे पर्याय, Prithvi Shaw सह मुंबईचा आणखी एक फलंदाज शर्यतीत

CSK Ruturaj Gaikwad Replacement Options : ऋतुराज गायकवाडचे स्पर्धेतून बाहेर जाणे चेन्नईसाठी मोठा धक्का मानला जातो आहे. त्याच्या अनुपस्थितीत संघाला फलंदाजीची उणीव निश्चितच भासणार आहे.
csk ruturaj gaikwad replacement
csk ruturaj gaikwad replacementesakal
Updated on

CSK Can Sign New Player to Replace Ruturaj Gaikwad : राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या कोपराला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो आता आयपीएल 2025 मधून बाहेर पडला आहे. त्यामुळे उर्वरित हंगामासाठी महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com