१५ वर्ष लागली...! विराट कोहलीनंतर RCB कडून Devdutt Padikkal ने जबरदस्त विक्रम केला

Devdutt Padikkal 1000 runs for RCB : देवदत्त पडिक्कल ने RCB कडून खेळताना १००० धावा पूर्ण केल्या. १५ वर्षानंतर भारतीय फलंदाजाला हा टप्पा ओलांडता आला. विराट कोहलीने RCB साठी २०११ मध्ये हा पल्ला पार केला होता.
Devdutt Padikkal
Devdutt Padikkalesakal
Updated on

Devdutt Padikkal Scores 1000 IPL Runs for RCB

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या आजच्या लढतीत राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. RR च्या ४ बाद १७३ धावांचा RCB ने १७.३ षटकांत १ गडीच्या मोबदल्यात यशस्वी पाठलाग केला. या सामन्यात विराट कोहली व फिल सॉल्ट यांनी अर्धशतकं झळकावली. विराटचे हे ट्वेंटी-२० फॉरमॅटमधील शंभरावे अर्धशतक ठरले आणि त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. पण, विराटच्या खांद्याला खांदा लावून खेळणारा देवदत्त पडिक्कल यानेही एक पराक्रम गाजवला. RCB कडून तब्बल १५ वर्षांनंतर असा पराक्रम कुणीतरी करून दाखवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com