Esha Singh: म्युनिचमध्ये तिरंगा फडकला! मनू भाकर, राही सरनोबत अपयशी ठरल्यानंतर भारताच्या 'या' लेकीनं रचला थेट विश्वविक्रम!

Esha Singh Wins Historic Gold Medal: ईशा सिंगने म्युनिच नेमबाजी विश्वकरंडकात २५ मीटर पिस्तूल प्रकारात विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकून भारताला स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले.
Esha Singh shooting world record

Esha Singh shooting world record

esakal

Updated on

भारताच्या ईशा सिंगने म्युनिच येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वकरंडकात ऐतिहासिक कामगिरी केली. तिने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात विश्वविक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली. ईशा सिंगने अंतिम फेरीमध्ये ४३ गुणांची कमाई करताना नेत्रदीपक कामगिरी केली. भारताचे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील हे पहिले पदक होय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com