
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील पाचवा सामना मंगळवारी (२५ मार्च) गुजराज टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण या नाणेफेकीवेळा छोटा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.