

GT Bus Fire Incident After the Match in Ahmedabad
esakal
GT Bus Fire Incident After the Match in Ahmedabad: इंडियन प्रीमियर लीग(IPL) 2026 चा रविवारी अंतिम सामना खेळला गेला. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) संघाने सलग दोन वेळा जेतेपद पटकावले.