IPL 2026 : मुंबई इंडियन्स कर्णधारपदावरून हार्दिक पांड्याची हकालपट्टी केव्हा करणार? दिग्गज खेळाडूचा थेट सवाल

Should Mumbai Indians remove Hardik Pandya as captain? मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्यावर टीकेची झोड उठली आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडूने थेट सवाल करत, “मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून कधी हटवणार?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
IPL 2026

IPL 2026

esakal

Updated on

Mumbai Indians leadership change discussion IPL 2026: मुंबई इंडियन्सची इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील वाटचाल डळमळीत झाली आहे. सात सामन्यांत मुंबईला पाच पराभवाचां सामना करावा लागला आहे आणि ते गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहेत. वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी त्याना चेन्नई सुपर किंग्सकडून १०३ धावांनी हार पत्करावी लागली. आयपीएल इतिहासातील हा त्यांचा सर्वात मोठा पराभव ठरला. MI च्या पराभवामुळे पुन्हा एकदा हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्व कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com