
पाचवेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सला रविवारी (१ जून) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या क्वालिफायर २ सामन्यात पराभवाचा धक्का बसला. अहमदाबातमध्ये झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने त्यांना ५ विकेट्सने पराभूत केले.
त्यामुळे मुंबई इंडियन्सने यंदा ६ व्यांदा आयपीएल विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगलं आहे. पंजाब किंग्सने या विजयासह अंतिम सामन्यात धडक मारली आहे.