
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजय मिळवला आहे. अशाप्रकारे आरसीबीने पहिल्यांदाच अंतिम सामना जिंकून ही ट्रॉफी जिंकली आहे. यानंतर त्यांना मोठा पैसाही मिळाला आहे. तर संघ मालकही मालामाल झाला आहे.