IPL 2025: रिषभ पंतच्या LSG संघात स्टार गोलंदाजांची एन्ट्री, मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार?

Star Pacer joins LSG: आयपीएल २०२५ मध्ये शुक्रवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमने-सामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी लखनौ सुपर जायंट्स संघात स्टार गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे.
Lucknow Super Giants
Lucknow Super GiantsSakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत १६ वा सामना शुक्रवारी (३ एप्रिल) लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळवला जाणार आहे. हा सामना लखनौच्या घरच्या मैदानात एकाना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी रिषभ पंत कर्णधार असलेल्या लखनौ सुपर जायंट्सला दिलासा मिळाला आहे.

Lucknow Super Giants
IPL 2025: प्रीतिच्या PBKS ने असं नव्हतं करायला हवं! LSG च्या पराभवानंतर रिषभ पंतला केलं ट्रोल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com