IPL 2025 संकटात? कोलकातानंतर आता जयपूरच्या क्रिकेट स्टेडियमलाही बॉम्बने उडवण्याची धमकी

Jaipur’s Cricket Stadium Receives Bomb Threat: आयपीएल २०२५ स्पर्धा सुरू असतानाच आता जयपूरमधील क्रिकेट स्टेडियमला बॉम्बची धमकी मिळाली आहे. येथे एक सामना होणे अद्याप बाकी आहे.
Rawalpindi Cricket Stadium
Rawalpindi Cricket StadiumSakal
Updated on

भारतात सध्या सुरक्षा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये युद्धजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा भारतात सुरू आहे. त्यामुळे आयपीएलमध्येही सुरक्षेची काळजी घेतली जात आहे.

पण नुकतीच अशी माहिती मिळाली आहे की जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमला बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. हे स्टेडियम राजस्थान रॉयल्स संघाचे घरचे मैदान आहे.

Rawalpindi Cricket Stadium
एकदा हे IPL 2025 संपले की...! रोहितनंतर MS Dhoni ची निवृत्ती? सीईओनी घेतली भेट अन् CSK कर्णधाराचे मोठे विधान
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com