
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेची सांगता मंगळवारी (३ जून) होत आहे. मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात अंतिम सामना खेळवला जाणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्डेडियमवर हा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
या सामन्यापूर्वी याच स्टेडियमवर आयपीएल २०२५ स्पर्धेचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.